पेशवाईतील भव्य वाड्यांपैकी एक होता सेनापती फडकेंचा वाडा | गोष्ट पुण्याची भाग २४

2022-01-29 688

बाळाजी विश्वनाथ भट जसे कोकणातून देशावर आले तसेच अनेक मंडळी आली होती. गुहागरचे दीक्षित ही पेशव्यांच्या काळात पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. हरिपंत फडके हे देखील गुहागर वरून आपले नशीब काढण्यासाठी पुण्यात आले. फडके हौद चौकाजवळ त्यांचा वाडा आहे. आजच्या भागात आपण त्याच वाड्याला भेट देणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #peshwai #historyofpune #peshwe #haripantphadke #phadkewada #phadkehaud #wadas #punewadas

Videos similaires